👑

Kosare Maharaj

Founder National President, Manav Hit Kalyan Seva Sanstha

★ ★ ★ ★ ★
👑

Breaking News

🚨 BREAKING NEWS
🌐 हमारी वेबसाइट www.kosaremaharaj.com अब पूरे तरीके से अपडेट हो चुकी है | आप लोग इस वेबसाइट से धर्म, अध्यात्म, प्रेरणादायी विचार, शुभेच्छा संदेश एवं अन्य महत्वपूर्ण जानकारियाँ आसानी से प्राप्त कर सकते हैं | 🙏 आपकी सेवा में सदैव हाजिर हैं — Kosare Maharaj

स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेत | प्रेरणादायी मराठी सुविचार | Kosare Maharaj

kosaremaharaj
(1) My Facebook Page          (2) My YouTube Channel        (3) My Twitter Account   (4) Instagram Account

 स्वतःची वाट स्वताच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसलेत : Kosare Maharaj 



                संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही दगडसुद्धा देव होत नाही टीकाकारांनचा नेहमी आदर करा ,कारण ते तुमच्या गैर हजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हायचे असेल ते त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यास शिकतात स्वतःची वाट स्वताच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसलेत आहे


           दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते यश तुमच्याकडे येणार नाही त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल आपले ध्येय उच्च ठेवा आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका. आपले ध्येय उच्च ठेवा आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो.


           जगात असे दोन प्रकारचे लोक आहेत, एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो आणि दुसरा जो स्वतः जग बदलतो. नेहमीच लहान बनून राहा प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो, आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसललेे नसेल.आपल्या ध्येयाच्या मागे धावत रहा, कारण जर आज नाही तर कधी नाही,लोका काही वेळा लक्ष घालतील, फक्त थांबु नका,तुमचे टप्पा कधीतरी येईल ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातुन हरणारा माणूस कधीही जिंकू शकत नाही .

कोसारे महाराज :- संस्थापक व राष्ट्रीय अध्य्क्ष

मानव हित कल्याण सेवा संस्था नागपुर

 

हमारी वेबसाइट में आपका स्वागत हैं

https://www.kosaremaharaj.com

You May Also Like 

--

Kosare Maharaj

Founder, National President

Manav Hit Kalyan Seva Sanstha 


Contact : 9421778588

Web: https://www.kosaremaharaj.com


Follow me on 👍

About Us

“Kosare Maharaj Official website delivers spiritual, social, economic and political insights with practical solutions inspiring awareness and positive societal transformation.”
🚀 Developed & Managed by Kosare Maharaj