नेहा अपार्टमेंट उमरेड रोड रामकृष्णा नगर ( ए ) नागपूर मध्ये रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न : Kosare Maharaj
मानव हित कल्याण सेवा संस्थेचे अध्यक्ष, कोसारे महाराज यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त नेहा अपार्टमेंट उमरेड रोड रामकृष्णा नगर ( ए ) नागपूर आज रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.मानव हित कल्याण सेवा संस्था व सेंट्रल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ हिमोटॉलाजी अँड ऑनकॉलॉजि कॅन्सर हॉस्पिटल धंतोली नागपूर रक्तपेढी, यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.रक्तदान शिबिराचे पहिल्यांदा उद्घाटन समाजसेवक नीलेश पाटील रक्तदान यांच्या हस्ते झाले.
रामकृष्णा नगर ( ए ) स्वयंसेवकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हे शिबीर चांगल्या प्रकारे पार पाडण्यास फार मोठा हातभार लावला. या रामकृष्णा नगर ( ए ) स्वयंसेवकांनी उत्सव उत्स्फूर्तपणे आपले रक्त देत रक्तदात्याची भूमिका मोठ्या जबाबदारीने पार पाडली. रक्तदान शिबिरास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये जबाबदारी मोठ्या हिमतीने स्वयंसेवकांच्या साथीने पार पाडली.
*एक हात मदतीचा*
या वाक्याला सार्थ ठरवत या रक्तदान शिबिरात सीताराम राठोड या रक्तदान शिबिरात सक्रीय सहभाग नोंदवताना दिसले. अनेक लोकांनी रक्तदान करून रक्तदात्याची भूमिका चांगल्या प्रकारे बीएसएनएल रिटायर्ड कर्मचारी यांचे तड़पड़दार यूनियन नेता व कर्मठ समाजसेवी श्री युवराज गुडधे पाटिल यांनी रक्तदान करत उपस्थिती रक्तदात्यांचे मनोबल उंचावले.
कोसारे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात हे रक्तदान शिबीर पार पडले.
कोसारे महाराज :- संस्थापक व राष्ट्रीय अध्य्क्ष
मानव हित कल्याण सेवा संस्था नागपुर
हमारी नई वेबसाइट में आपका स्वागत हैं
You May Also Like
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/understanding-the-mind.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/Value-of-man.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/Learn-discipline-from-kite.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/The-existence-and-mystery-of-the-soul.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/There-is-power-in-a-single-person.html
--
0 Comments
Hello friends please spam Comments na karen, aapko Post kaisi lagi aap jarur batayenge aur post share jarur kare