नेहा अपार्टमेंट रामकृष्णा नगर दिघोरी उमरेड रोड नागपूर ला
वृक्षारोपणाचा भव्य फुलझाडांचे कुंडी सोहळा साजरा करण्यात आले
वृक्षारोपणाचा कार्यक्रम फ्लॅटच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये फ्लॅट धारक तसेच स्थानिक नागरिकांची लक्षणीय उपस्थिती बघण्यास मिळाली.कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी व तयारी कोसारे महाराज आणि दिनेश पाटील यांनी पार पाडली.वृक्षारोपण कार्यक्रमासाठी जवळच्या नर्सरीतून विविध प्रकारचे झाडे मागवण्यात आली होती
यानंतर कोसारे महाराज यांनी झाडाचे महत्व आणि पर्यावरणामध्ये झाडाचे अनन्य साधारण महत्व कसे आहे, यावर त्यांनी सांगितले की झाडे लावा झाडे जगवा असा संदेश सर्वांना दिला.. आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम व्यवस्थित पणे पार पडला म्हणून सर्वांचे अभिनंदन सुद्धा केले तसेच,प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे अशी सर्वांना त्यांनी विनंती आपल्या संदेशातून दिले .
Read More : How to make contact us page for blogger
हमारी वेबसाइट में आपका स्वागत हैं
You May Also Like
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/understanding-the-mind.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/Value-of-man.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/Learn-discipline-from-kite.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/The-existence-and-mystery-of-the-soul.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/There-is-power-in-a-single-person.html
--
Kosare Maharaj |
|
यह जानकारी social work Category से संबंधित है और इसका उद्देश्य पाठकों तक उपयोगी एवं जागरूकता संबंधी जानकारी पहुँचाना है।
किसी भी योजना, प्रक्रिया, सेवा या सरकारी जानकारी का वास्तविक उपयोग करने से पहले संबंधित आधिकारिक विभाग या वेबसाइट से नवीनतम जानकारी की पुष्टि अवश्य करें।
