Shivam's 19th birthday
आईचे हृदय आणि बाबांच्या पाठीचा कणा आहेस तू
प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी खंबीर उभा माझा मुलगा आहेस तू आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
माझ्या शिवम बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की येणार्या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो. 



कोसारे महाराज :- संस्थापक व राष्ट्रीय अध्य्क्ष
मानव हित कल्याण सेवा संस्था नागपुर
हमारी वेबसाइट में आपका स्वागत हैं
You May Also Like
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/understanding-the-mind.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/Value-of-man.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/Learn-discipline-from-kite.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/The-existence-and-mystery-of-the-soul.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/There-is-power-in-a-single-person.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/Happiness-and-Success.html
--
Kosare Maharaj |
|

