नेत्यामध्ये जनतेप्रती समर्पणाची भावना कामाचा अनुभव नसलेले नगरसेवक शहराचा विकास कसा करणार : Kosare Maharaj
भ्रष्टाचाराचा डाग नसलेला नेता असावं जनता आता अशा नेता निवडणार आहे कि तो नेता पण चांगला सुशिक्षित पाहिजे. योग्य आणि अयोग्य यातील निर्णय घेण्यास त्याने संकोच करू नये. चांगल्या नेत्याने सर्वांच्या विकासावर भर दिला पाहिजे. नेत्यामध्ये जनतेप्रती समर्पणाची भावना कामाचा अनुभव नसलेले नगरसेवक शहराचा विकास कसा करणार
जेथे नगरसेवक कमी शिकलेले असतील, तेथे सर्वांगीण विकास कसा होईल, तिथे शहर स्मार्ट सिटी कशी होईल असे लोकांचे म्हणणे आहे. नगरसेवक उत्तम शुशिक्षित असला पाहिजे आपल्याला संपूर्ण टाउनशिप मध्ये कामे कसे करावे याचा हि नगरसेवकाला उत्तम ज्ञान व अनुभव असावे जसे काम करण्याचे थोडक्यात उदहारण प्रभागामध्ये आवश्यकता अनुसार घरकुल योजना राबविणे, वीज, पाणी, रस्ते, गटार, कुडा कचरा, स्वछता, वृक्षारोपण, मंदिरे , मनोरंजन केंद्र, सार्वजनिक उद्यान, इत्यादी समस्यावर लवकरात लवकर नगरसेवकाला कामे करण्याचा निर्णय घेता आला पाहिजे आणि तातडीने ते कामे त्यांना करता आला पाहिजे
कोसारे महाराज :- संस्थापक व राष्ट्रीय अध्य्क्ष
मानव हित कल्याण सेवा संस्था नागपुर
हमारी नई वेबसाइट में आपका स्वागत हैं
You May Also Like
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/understanding-the-mind.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/Value-of-man.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/Learn-discipline-from-kite.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/The-existence-and-mystery-of-the-soul.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/10/There-is-power-in-a-single-person.html
0 Comments
Hello friends please spam Comments na karen, aapko Post kaisi lagi aap jarur batayenge aur post share jarur kare