👑

Kosare Maharaj

Founder National President, Manav Hit Kalyan Seva Sanstha

★ ★ ★ ★ ★
👑

Breaking News

🚨 BREAKING NEWS
🔄 Latest posts loading...

रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला प्रेम आणि मायेच्या शुभेच्छा | By Kosare Maharaj

Kosare Maharaj

रक्षाबंधननिराळ्या मायेचा झरा,कायम असाच भरलेला.वाहत राहो


             बहीण-भावाचा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’ बहीण भावाच्या हाताला राखी बांधून रक्षा करण्याचे वचन भावाकडे मागते. हा साधासुधा दिसणारा दोरा बहीण भावाचे नाते अधिक घट्ट करणारा असतो. श्रावणात रक्षाबंधन हा सण येतो. रक्षाबंधन माहिती सगळ्यांनाच आहे.



रक्षाबंधनासाठी काही खास कोट्स (Raksha Bandhan Quotes In Marathi) आम्ही शोधून काढले आहेत ते देखील तुम्ही पाठवू शकता.

  1. यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही, कितीही उशीर झाला तरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाले म्हणून काय झाले. तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही. 
  2. आधार तू माझा, मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 
  3. नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं, पण तो धाक नाही माझं प्रेम असतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 
  4. लहान असो वा मोठी बहीण असते आयुष्यातील सुख, ज्याच्या नशिबी आहे सुख त्यालाच ते कळत खूप
  5. लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे
  6. यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण 
  7. तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरुन काढणार नाही, तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही. 
  8. लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करुन देते रक्षाबंधन.. तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे असेच चिरंतर
  9. ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा.. कायम तूच केलीस माझी रक्षा.. आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा
  10. लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो. पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.

 

कोसारे महाराज :- संस्थापक व राष्ट्रीय अध्य्क्ष

मानव हित कल्याण सेवा संस्था नागपुर

 

हमारी वेबसाइट में आपका स्वागत हैं

https://www.kosaremaharaj.com

You May Also Like 

--

Kosare Maharaj

Founder, National President

Manav Hit Kalyan Seva Sanstha 


Contact : 9421778588

Web: https://www.kosaremaharaj.com


Follow me on 👍


Kosare Maharaj

👤 Kosare Maharaj

संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष
मानव हित कल्याण सेवा संस्था (भारत)

Kosare Maharaj पिछले कई वर्षों से सामाजिक सेवा, सरकारी योजनाओं, शिक्षा, स्वास्थ्य, योग, संविधान जागरूकता एवं जनहित विषयों पर प्रमाणिक एवं उपयोगी जानकारी साजा कर रहे हैं।

इस वेबसाइट का उद्देश्य नागरिकों तक विश्वसनीय एवं सरल भाषा में सरकारी जानकारी पहुँचाना है।

🎯 हमारा उद्देश्य
हर नागरिक तक सही, प्रमाणिक एवं अद्यतन सरकारी जानकारी सरल भाषा में पहुँचाना तथा समाज में जागरूकता बढ़ाना।

📢 इस पोस्ट को शेयर करें

About Us

“Kosare Maharaj Official website delivers spiritual, social, economic and political insights with practical solutions inspiring awareness and positive societal transformation.”
🚀 Developed & Managed by Kosare Maharaj