महाराष्ट्र विधान परिषद काँग्रेस पक्षाचे
मुख्य प्रतोद
लोकप्रिय आमदार
ॲड़ अभिजित गोविंदराव वंजारी
१) संस्थापक : कोसारे महाराज , मानव हित कल्याण सेवा संस्था, संपूर्ण भारत
२) अध्य्क्ष : मा. अरुणजी गाड़े साहेब, केंद्रीय महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी
महासंघ
३) अध्य्क्ष : सीताराम राठोड, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचारी सहकारी पत संस्था मर्यादित नागपुर
ह्या तिघांनी मिळून लोकप्रिय आमदार साहेबाना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छा देऊन आपुलकीच्या शुभेच्छा दिले आणि संदेश दिला
आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.
आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
आम्ही एकच मागणी मागतो की
हे देवा आमच्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिले
You May Also Like
- https://www.kosaremaharaj.com/2022/12/apply-online-for-membership-of-mhkss.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/12/donate-to-support-us.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/12/kosare-maharaj-orphan-ashram-and-old-age-home.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/Kosare-Maharaj-Mahavidyalaya.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/svachchhata-ka-mahatv.html
--
Kosare Maharaj |
|

0 Comments
Hello friends please spam Comments na karen, aapko Post kaisi lagi aap jarur batayenge aur post share jarur kare