Kojagiri purnima Ramkrishna Nagar (A) yethe vividh samajik upakramahi rabavinyata aale.
कोजागिरी पौर्णिमा निमित्त रामकृष्ण नगर (ए ) येथे विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. अगदी मोठ्या प्रामाण्यात कोजागिरी पौर्णिमा सार्वजनिकरित्या ने साजरा करण्यात आले कोजागिरी म्हंटल की डोळ्यासमोर येते ते आटवलेल्या घट्ट दुधाने भरलेला पेला, निरभ्र आकाशात चांदण्यांच्या प्रकाशात काजु, बदाम आणि चारोळ्या टाकून दुध आटवले जाते. भुलाबाईचे गाणे, सर्वांना दुध, आलुभात कडी याचा प्रसाद म्हणून दिले या निमीत्त्याने मित्र मंडळी आणि परिवारातील सदस्य एकत्र यऊन. भेटीगाठी झाल्या . त्यामुळे रामकृष्ण नगर ( ए ) येथे सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे प्रतिसाद छान आम्हाला मिळाले.
कोसारे महाराज 👉 संस्थापक ( राष्ट्रीय अध्य्क्ष )
मानव हित कल्याण सेवा संस्था नागपुर -४४००३४.
अधिक जानकारी के लिए फोन संपर्क 📲 ९४२१७७८५८८ / ९४२२१२७२२१
ईमेल 👉 kosaremaharaj@gmail.com
वेबसाइट 👉 https://www.kosaremaharaj.com

You May Also Like 👇
--
 Kosare Maharaj Founder, National President of Manav Hit Kalyan Seva Sanstha | |
0 Comments
Hello friends please spam Comments na karen, aapko Post kaisi lagi aap jarur batayenge aur post share jarur kare