त्यांची पत्नी आमच्या वाहिनी कै. सौ. शालिनी किसना बोन्डे मागच्या वर्षी दि. २२/०४/२०२१ रोजी यांना देव आज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे. आज दि. २२/०४/२०२२ रोजी आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली ( कोसारे महाराज )
यह जानकारी Inspiration Category से संबंधित है और इसका उद्देश्य पाठकों तक उपयोगी एवं जागरूकता संबंधी जानकारी पहुँचाना है।
किसी भी योजना, प्रक्रिया, सेवा या सरकारी जानकारी का वास्तविक उपयोग करने से पहले संबंधित आधिकारिक विभाग या वेबसाइट से नवीनतम जानकारी की पुष्टि अवश्य करें।


