मकरसंक्रांती सोन्यासारख्या आज १४ जानेवारी २०२२ ची मराठी अस्मिता मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या... मनातील कडवापणा बाहेर पडू द्या... या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या.... उत्कर्षांचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे... सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे...!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे...!!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे...!!! दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, “भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या अशाच परक्यांना ही आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात , शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा...!
You May Also Like
- https://www.kosaremaharaj.com/2022/12/apply-online-for-membership-of-mhkss.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/12/donate-to-support-us.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/12/kosare-maharaj-orphan-ashram-and-old-age-home.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/Kosare-Maharaj-Mahavidyalaya.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/svachchhata-ka-mahatv.html
यह जानकारी Inspiration Category से संबंधित है और इसका उद्देश्य पाठकों तक उपयोगी एवं जागरूकता संबंधी जानकारी पहुँचाना है।
किसी भी योजना, प्रक्रिया, सेवा या सरकारी जानकारी का वास्तविक उपयोग करने से पहले संबंधित आधिकारिक विभाग या वेबसाइट से नवीनतम जानकारी की पुष्टि अवश्य करें।

