बहीण
एक अनोखं नातं
आईनंतर जर जगात तुमच्यावर
जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल
तर ती म्हणजे बहीण. असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली.
आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल
अशी बहीण निर्माण केली
कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते.
गुणांचं तोंड भरून कौतुक करते.
अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते.
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!
👤 Kosare Maharaj
संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष
मानव हित कल्याण सेवा संस्था (भारत)
Kosare Maharaj पिछले कई वर्षों से सामाजिक सेवा,
सरकारी योजनाओं, शिक्षा, स्वास्थ्य, योग,
संविधान जागरूकता एवं जनहित विषयों पर
प्रमाणिक एवं उपयोगी जानकारी साजा कर रहे हैं।
इस वेबसाइट का उद्देश्य नागरिकों तक
विश्वसनीय एवं सरल भाषा में सरकारी जानकारी
पहुँचाना है।
🎯 हमारा उद्देश्य
हर नागरिक तक सही, प्रमाणिक एवं अद्यतन
सरकारी जानकारी सरल भाषा में पहुँचाना
तथा समाज में जागरूकता बढ़ाना।