नेहा अपार्टमेंट रामकृष्ण नगर नागपुर ला येथील वृक्षारोपण कार्यक्रम
आयोजित करण्यात आले होते
दिनांक ०३/०७/२०२१ शनिवार रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता वृक्षारोपण चा कार्यक्रम नेहा अपार्टमेंट रामकृष्ण नगर नागपुर ला येथील वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्या वृक्षारोपण कार्यक्रमा मध्ये नागरिकाने अनेक प्रकारचे झाडे रोपण करण्यात आले त्यात मुख्य रूपाने कोसारे महाराज ,हेमराज हेडाऊ, निलेश पाटील ,राजेश पाटील, आणि आडे साहेब आणि इतर बंधू आणि भगिनी च्या सहकाराने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच संस्थापक व अध्यक्ष कोसारे महाराज यांनी लाल रिबीन कापून व नारळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आपल्या हाताने एका झाडाचे रोपण केले. आणि सोबतच नेहा अपार्टमेंट फ्लैट चे रहिवासी यांनी सुद्धा अनेक वृक्षाचे रोपण केले.
यानंतर सर्व वस्तीतील नागरिकांनी संपूर्ण वस्तीत रोपांची लागवड केली तसेच त्यांना पाणी देऊन त्यांच्या संरक्षणासाठी रोपांना कठडे बांधण्यात आले.
यानंतर कोसारे महाराजजी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी झाडाचे महत्व आणि पर्यावरणामध्ये झाडाचे अनन्य साधारण महत्व कसे आहे, यावर भाषण दिले त्यांनी भाषणातून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश सर्वांना दिला. झाडाचे महत्व यावर भाषण दिले. आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम व्यवस्थित पणे पार पडला म्हणून सर्वांचे अभिनंदन सुद्धा केले तसेच,प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे अशी सर्वांना त्यांनी विनंती आपल्या भाषणात केली.
Read More : How to make contact us page for blogger
Read More : How to make contact us page for blogger
कोसारे महाराज :- संस्थापक व राष्ट्रीय अध्य्क्ष
मानव हित कल्याण सेवा संस्था नागपुर
हमारी वेबसाइट में आपका स्वागत हैं
You May Also Like
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/Kosare-Maharaj-Mahavidyalaya.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/svachchhata-ka-mahatv.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/Happiness-and-Success.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/Social-service-work%20.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/Happiness-and-Success.html
--


