दिवंगत श्री राजेश शेडामे बीएसएनएल सक्करदरा एक्सचेंज मध्ये कार्यरत कर्मचारी होते मागील १५ दिवसांपासून कोरोनाचा उपचार सुरु होते त्यांचं आज हॉस्पिटलमध्ये निधन झाले. आज शनिवार रोजी दुपारी ३:०० वाजता यांचं करोनानं निधन झाले ज्यावेळी एखादी व्यक्ती या जगातून जाते, त्यावेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबांवरील हे सर्वात मोठे संकट असते. जीवन-मरण या गोष्टी जरी आपल्या हातातील नसल्या तरी मित्र म्हणून, सहकारी म्हणून त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे दुःख थोडेसे हलके करण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्त्यव्य असते. जसे त्या व्यक्तीच्या असण्याने आपल्या जीवनात उल्हास असतो, तसेच त्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने एक न भरून निघणारी पोकळी तयार होते.
शोक संदेश सहभागी
0 Comments
Hello friends please spam Comments na karen, aapko Post kaisi lagi aap jarur batayenge aur post share jarur kare